Posts

Showing posts from 2023

YouTube Nawazuddin Siddique

कभी रास्ते पर किसी को कोई धनिया बेचते दिखे उसे अब हल्के में मत लीजिएगा क्या पता उसकी किस्मत भी नवाजुद्दीन जैसी चमक जाए जी हां सदी के इस नायक की कहानी भी उतनी ही दिलचस्प है। आज हम अपने वीडियो में आपको बताएंगे एक ऐसे अभिनेता के बारे में, जिनकी मंजिल नहीं थी आसान। कभी धनिया बेचते नवाज़ बॉलीवुड में कदम रखने से पहले केमिस्ट और वॉचमैन का दशको तक काम करते रहे। पर कहते हैं किस्मत और सपने देखने की चाह इंसान को फर्श से अर्श पर सजा सकती है.. मुश्किलों को पार करते हुए बॉलीवुड में अपना मुकाम बनाने वाले ये एक्टर हैं जिन्होंने अपने करियर की शुरुआत कोल्डड्रिंक की ऐड में धोबी का रोल करके की थी.. चौक गए ना जी हां हम सदी के बेहतरीन एक्टर नवाजुद्दीन सिद्दीकी के बारे में आज जानेंगे.. उत्तर प्रदेश के बुढ़ाना गांव में एक किसान के घर पैदा हुए नवाज़ ..इनको मिलाके 9 भाई बहन होने की वजह से बहुत ही मुश्किल में बीता इनका बचपन। अपनी पिता के साथ खेतो में काम करके बीता इनका बचपन नेशनल स्कूल ऑफ ड्रामा से ग्रेजुएट करके मुंबई शिफ्ट हुए थे नवाज और इनकी किस्मत ने आमिर खान की सरफरोश से पहला ब्रेक मिला इनको बॉलीवुड म...

रणधुमाळी

  ही कहानी जुन्नर तालुक्यातील उच्च समाजातील दोन घराण्यातील उच्च कोटीच्या वादातुन जन्माला आली. कहानीची मुळ पात्र मांडवी नदीच्या किनार्या लगत आप्पा साहेब घुले पाटील राहणार वरची आळी जुन्नर तालुका शिवनेरीच्या पायथ्याशी त्यांच्या सौ जिजा आई  घुले पाटील दोघांना दोन मुलगे एक मुलगी थोरले बंधु सार्थक दादा साखर कारखाण्याची धुरा आणी आप्पा साहेबांच्या राजकीय वारसाचे प्रबळ दावेदार , संग्राम दादा शेती, काॅलेजच्या राजनिती मध्ये अग्रगणी. गायत्री ताई प्रेम हेच जिवन माननार्या वडिलांच्या गळ्यातला ताईत भावांचा जीव की प्राण आणी तळहातचा फोड. वडिलांचा एकही शब्द न पडु देणार्या ताई साहेब वडिलांचे कट्टर वैरी आणी राजकीय हितशत्रू असलेल्या रावसाहेबांच्या थोरल्या मुलाच्या प्रेमात घरदार सोडुन वडिलांच्या इभ्रतिची पर्वा न करता पळुन जाऊन लग्न करते. आप्पा साहेबांच्या राजकिय वर्तुळात भुकंप उठतो. सुत्र हलू लागतात. आप्पा साहेबांना हार पचनी पडत नसते. आपली इज्जत दुश्मनाच्या दाराशी गहान पाहुन तिळपापड होत असताना संग्राम दादा दुश्मनाच्या गोटात जाऊन ताईच्या नातेसंबंधा मध्ये जाऊन आपल्या वैरी गटाची दिशा ढाले पाटील या ...

तू आणि मी

  आपली कहानी सुरु होते मुंबईच्या एका चाळीत एक स्वाती ची जी लहान पणा पासुनच लाडात वाढली स्वाती मुंबई सारखी शहारत जन्माला आलेली असल्यामुले थोडी आधुनिक आणि लाडवलेली. वय 20 स्वाती चे वडील सुधाकर महानगर निगम मध्ये इलेक्ट्रीक विभाग मधे कामाला अतिशय प्रामाणिक आणि हुषार व्यक्‍तिमत्व आपल्‍या तीन मुलींची आणी एका मुलाची जबाबदारी लीलया पेलनारी व्‍यक्‍ती. वय 50 स्वातीची आई वीणा आदर्श गृहिणी कटकसर करुन पैसा जोडून ठेवणारी मुलाचं सुख शोधनारी एक सामान्य बाई. वय 45 स्वातीची बहिन राधिका अगदी साधीभोळी सरळ आईवडिलांच्या कायम आज्ञेत राहणारी अभ्यासु आणी परिक्षेत पहिली येणारी हुशार मुलगी आईवडिलांसाठी कायम कौतुकास पात्र. वय 22 स्वातीची दुसरी बहिन दामिनी लहान वयात आई वडिलांचा अभ्यासा सोबतच आधार आणी संसाराला हातभार लावणारी. ह्या सगळ्यांत विरुद्ध व्यक्तिमत्व आणी शेंडेफळ असलेली आपली स्वाती. वय 21 स्वातीचा भाऊ राकेश खादाडखाऊ आणी आज्जीने लाडावलेला उनाड मुलगा वय 18 तर आपली कहाणी तिथे वळण घेते जेव्हा सुधाकर आपल्या आईच्या म्हणजेच आपल्या मालती आजीच्या आपल्या काळात स्वताःला माला सिन्हा समजणारी पण गुणाने ललित...

ॐ धैर्यमंगळ ॐ

  समृद्धी साठे ब्राह्मण कुटुंबात वाढलेली मोठी मुलगी वय वर्ष 6 . प्रचंड मस्तीखोर आणी द्वाड अभ्यासात कच्ची आणी तिच्या भविष्याच्या चिंतेमुळे लहानपणी तिचे वडिल गावच्या गुरुजीना तिची कुंडली दाखवतात. गुरुजी तीची कुंडली पाहुन तिच्या कुंडलीत मंगळ दोष असल्याचे सांगतात आणी तीच जुन्या पिंपळ झाडाशी लग्न लावुन देण्याचे सुचवतात. आई वडिल पारंपारीक पद्धतीने थाटामाटात तिच लग्न झाडा सोबत लावुन देतात. वर्ष जातात गोष्टी बदलतात आपली समृद्धी काॅलेज मध्ये जाऊ लागते आणी दरम्यान एका मुलाच्या प्रेमाची चाहुल तिला लागते पण गोष्टी घडण्या आधीच त्या मुलाच एक्सिडंट होत आणी ते दुरावतात. काळाने समृद्धीला गोष्टींचा विसर पडतो ती आयुष्यात मुव ऑन होते . तिचे आईवडिल सुयोग्य वर पाहुन तिच लग्न ठरवत असतात पण प्रत्येक वेळेस काही अडचणी येतच असतात. काही महिन्यांनी धैर्य तिच्या आयुष्यात येतो वयाने मोठा असला तरी दिसायला देखणा आणी घरच्यांनी सुचवलेल्या ह्या स्थळाला मान्यता मिळते आणी सगळ्यांना आश्चर्य वाटतं की ह्या वेळेला काहीच कसं वाईट नाही घडलं सगळ कस सुरळीत चालु आहे पण लग्न होतं. .. आणी लग्नाच्या पहिल्याच रात्री पहिल्यांदा "त...

Dream of webseries

A Group of college friends is been punished by a person one by one beaten till death , one cop on mission to save them but would he able to do that. A girl in 20s in mid of river she is been punished to drown in river she is extremely afraid looking at river at the same time having memories of her loved one hoping someone will save her , remembring good times spent and praying some one should save her before psycho killer kills her , she remembers how she use to click pics with her best friend on social sites witg filters of photos . Why killer is after her , what mistake she has done. Why he wants to kill that group